Amalner

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग…पहा काय आहे अमळनेर बस आगाराचे उद्याचे वेळापत्रक

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग…पहा काय आहे अमळनेर बस आगाराचे उद्याचे वेळापत्रक

नूरखान

दिनांक २०.०८.२०२० पासून एसटी प्रवाशी सेवा सुरू होत आहे, सदर फेऱ्या प्रवासी असल्यास सोडण्यात येतील

१) जळगाव
सकाळी – ८ वाजता , १० वाजता,
दुपारी – १२ वाजता , ४ वाजता

२) धुळे
सकाळी – ७ वाजता, ९ वाजता
दुपारी – १२ वाजता , ४ वाजता

३) चोपडा
सकाळी – ७ वाजता, ९ वाजता
दुपारी – १२ वाजता , ४ वाजता

४) शिरपूर
सकाळी – ८ वाजता , १० वाजता

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button