Chalisgaon

७० वर्षाची ऐतिहासिक परंपरा कायम ठेवत ब्राम्हणशेवगे येथील हरीजन विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध.

७० वर्षाची ऐतिहासिक परंपरा कायम ठेवत ब्राम्हणशेवगे येथील हरीजन विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध.

७० वर्षाची ऐतिहासिक परंपरा कायम ठेवत ब्राम्हणशेवगे येथील हरीजन विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध.

ब्राह्मणशेवगे चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
चेअरमन पदी-भारिप बहुजन महासंघाचे ब्राह्मणशेवगे येथिल शाखा अध्यक्ष-पराग मांगु निकम यांची बिनविरोध निवड*
  ब्राह्मणशेवगे येथील हरीजन विकास सोसायटीची स्थापना १९४९ साली झालेली असून या वर्षी या संस्थेला ७०वर्ष पूर्ण होत आहेत.विशेष म्हणजे ही सोसायटीची निवडणूक  ७० वर्षाच्या काळात आजपर्यंत बिनविरोध राहिली आहे हा या संस्थेला मिळालेला एतिहासिक वारसा आहे. *ब्राह्मणशेवगे येथील हरिजन विकास सोसायटी ही महाराष्ट्रातील एकमेव हरीजन विकास सोसायटी आहे.*
काल दि.१७/०९/2019 रोजी या संस्थेची चेअरमन पदाची निवडणूक पार पडली असून- चेअरमन पदी भारिप बहुजन महासंघाचे शाखा अध्यक्ष-पराग मांगु निकम, व उपचेअरमन पदी-ईश्वर तुळशीराम निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर नवनियुक्त संचालक मंडळां कडून चाळीसगांव शहरातील *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.व बाबासाहेबांच्या नावाने जयघोष करण्यात आला.* उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी पुढील वाटचालीसाठी संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या….…..?

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button