Rawer

हेमराज निळकंठ किरंगे यांची प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार उत्तर महाराष्ट्र हेड जनसंपर्क अधिकारी पदी नियुक्ती

हेमराज निळकंठ किरंगे याची प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार उत्तर महाराष्ट्र हेड जनसंपर्क अधिकारी पदी नियुक्ती

खिर्डी प्रतिनिधी:-प्रविण शेलोडे

खिर्डी खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते श्री हेमराज निळकंठ किरंगे याची प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन या समिती मध्ये उत्तर महाराष्ट्र हेड जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दिलिपजी मोहीते यांच्या आदेशानुसार व महिला प्रदेशाध्यक्षा,महाराष्ट्र सौ. पुनम खैरनार यांच्या शिफारशीनुसार श्री.शशिकांतजी दुसाने यांनी नियुक्ती केली. या नियुक्तीने सर्वत्र श्री. हेमराज निळकंठ किरंगे याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button