Student Forum: GK Quiz:मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ? आणि 9 प्रश्न…
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज वाचा जनरल नॉलेज चे प्रश्न स्पष्टी करणासह….
1. भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आहे?
A. 1
B. 10
C. 20
D. 50
2. मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो?
A. त्वचा
B. हृदय
C. यकृत
D. मेंदू
3. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
A. अशोक
B. चंद्रगुप्त
C. बिंदुसागर
D. यांपैकी कोणीही नाही
4. हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?
A. यमुना
B. गंगा
C. महानदी
D. गोदावरी
मित्रांनो ओडिशा राज्यातील हिराकुंड धरणाची पूर्ण लांबी जवळ जवळ ३० किमी एवढी असून हे धरण 1957 मध्ये बांधून पूर्ण झाले होते.
5. पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
A. 9
B. 6
C. 5
D. 4
अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, इंडियन महासागर, आर्कटिक महासागर आणि दक्षिण महासागर मिळून एकूण ५ महासागर आहेत .
6. पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?
A. ६
B. ७
C. ८
D. १०
आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, ऑस्ट्रेलिया(ओशिनिया), युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका मिळून एकूण ७ महाद्वीप आहेत.
7. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ?
A. न्यूरोलॉजी / neurology
B. मानवशास्त्र / Phlebology
C. नेफ्रोलॉजी / Nephrology
D. यांपैकी काहीही नाही
8. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
A. गलगंड
B. मधुमेह
C. कुष्ठरोग
D. पोलिओ
9. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?
A. २४
B. ३६
C. २१
D. ३०
10. मानवी ह्दयाचे दर मिनिटास ———- स्पंदने होतात ?
A. ७२
B. ८२
C. ९२
D. ७८






