Pandharpur

आमदार समाधान (दादा) आवताडे व आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या प्रयत्नातून पिडित कुटुंबीयाला आर्थिक मदत

आमदार समाधान (दादा) आवताडे व आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या प्रयत्नातून पिडित कुटुंबीयाला आर्थिक मदत

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर येथील काही दिवसापूर्वी गरीब कुटुंबातील एका मुलीवर अत्याचार झाला होता त्या दुर्दैवी घटनेसाठी भाजपच्या नेत्या चित्राताई वाघ,आमदार गोपीचंद्र पडळकर आमदार समाधान (दादा) आवताडे व आमदार प्रशांतराव परिचारक यांनी आवाज उठवून त्यांनी त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची भूमिका पार पाडली. त्याचबरोबर पीडित कुटुंबीयाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने मदत म्हणून आमदार समाधान (दादा) आवताडे व आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या प्रयत्नातून एक लाख रुपयांची आर्थिक मदत म्हणून त्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button