फैजपूर तालुका यावल येथे पुन्हा लॉकडाऊन चर्चेला उत..
सलीम पिंजारी
फैजपूर तालुका यावल येथे गेल्या काही दिवसापासून पुन्हा लॉग डाऊन सुरू होणार असल्याची चर्चा सुरू असून गेल्या सहा महिन्यापासून कोरोना संसर्ग लॉक डाऊन सुरू असताना शासनाने गेल्या महिन्यापासून लॉक डाऊन ला काही काळासाठी वेळोवेळी सूट दिली आहे. सध्या सूट दिली असताना अनेक उद्योगधंदे व्यवसाय सर्वसाधारण नागरिकांचे छोटे-मोठे व्यवसाय धंदे पूर्वपदावर येत असताना गेल्या आठ दिवसापासून लॉक डाऊन पुन्हा लागणार या चर्चेने सध्या फैजपुर सह यावल तालुक्यात चर्चे ने जोर धरला आहे परंतु शासनातर्फे सध्या कोणतेही आदेश नसल्याचे खात्रीलायक वृत्त सध्या शासनातर्फे एस टी महामंडळ च्या लालपरी गाड्या सुरू झाल्या असून नागरिकांमध्ये त्याबाबत उत्साह सुद्धा निर्माण झालेला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसापासून तालुक्यात सर्वत्र लॉक डाऊन पुन्हा कडक स्थित तीत लागणार का या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिक सर्वत्र लॉक डाऊन लागणार अशी एकच चर्चा जोरात सुरू आहे. परंतु शासनातर्फे असे कोणतेही आदेश नसल्याचे चे खात्रीलायक वृत्त आहे






