Amalner

?️अमळनेर कट्टा..कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे श्रीराम नवमी शोभायात्रा रद्द..राहुल बडगुजर अध्यक्ष श्रीराम नवमी समिती

?️अमळनेर कट्टा..कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे श्रीराम नवमी शोभायात्रा रद्द..राहुल बडगुजर अध्यक्ष श्रीराम नवमी समिती

दरवर्षी प्रमाणे प्रभू श्रीराम नवमी निमित्त आपण भव्य शोभायात्रा आयोजित करत असतो पण यावर्षी कोरोना रोगापासून संपूर्ण भारततात आणि संपूर्ण महाराष्ट्रात
लॉकडाऊन असल्यामुळे यावर्षीची शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे.
तरही आपण केलेल्या सहकार्य बद्ल खुप खुप आभारी असून आपल्या आरोग्याची काळजी घ्या, घरीच रहा,सुरक्षित रहा,मास्क चा उपयोग करा,काम असेल तरच घरा बाहेर पडा असे आवाहन मंगलदेवी मित्र मंडळ तसेच राहुल बडगुजर अध्यक्ष प्रभू श्रीराम नवमी उत्सव समिती अमळनेर शहर ,मंगेश महाजन (उपाध्यक्ष) ,शुभम येवले(सचिव),अयाज बागवान,महेश मराठे,भूषण बारी,अक्षय पोरवाल इ नी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button