Amalner

शिरूड गुरुदत्त मठातील प.पु.त्रेतापुरी गुरू विजयपुरी महाराज यांना साप्ताहिक अटकाव दिनदर्शिका देतांना साप्ताहिक अटकाव चे सहसंपादक हितेंद्र बडगुजर….

शिरूड गुरुदत्त मठातील प.पु.त्रेतापुरी गुरू विजयपुरी महाराज यांना साप्ताहिक अटकाव दिनदर्शिका देतांना साप्ताहिक अटकाव चे सहसंपादक हितेंद्र बडगुजर…..

रजनीकांत पाटील अमळनेर

अमळनेर : शिरूड ग्रामपंचायतीचे जनता जनार्दन पॅनल चे प्रचार नारळ फोडण्याचे औचित्य साधून प.पु.त्रेतापुरी गुरू विजयपूरी महाराज यांना साप्ताहिक अटकाव चे सहसंपादक हितेंद्र (मुकेश) बडगुजर यांनी अटकाव दिनदर्शिका दिली. मोठ्या मेहनतीने साप्ताहिक अटकाव दिनदर्शिका काढली असून ती दिनदर्शिका सर्वाना मार्गदर्शक ठरणार आहे. याप्रसंगी प.पु.त्रेतापुरी गुरू विजयपूरी महाराजानी आशिर्वाद देऊन साप्ताहिक अटकाव चे सहसंपादक हितेंद्र(मुकेश) बडगुजर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. तिलोत्तमाताई पाटील संचालिका जे.डी. सी.सी.बँक,माजी सरपंच महेंद्र काका,अमित अहिरे,अरुण मोरे,आनंदराव अहिरे सर,अहिरे सर,नंदू दादा,सेवेकरी सुभाष आण्णा, धीरज अहिरे,प्रवीण शिंपी,छोटू भाऊ,व शिरूड ग्रामपंचायतीचे जनता जनार्धन पॅनलचे सर्वे उमेदवार तसेच गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button