Amalner

Amalner: विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो

Amalner: विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो

अमळनेर येथील खा शि मंडळाच्या कै. श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर अमळनेर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत आज दि 13 ऑगस्ट 2022 रोजी शाळेत इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांची साखळी तयार करून 75 अमृत महोत्सव हे नाव विद्यार्थ्यांच्या साह्याने साकारण्यात आले.
कार्यक्रमाची संकल्पना शाळेतील उपक्रमशिल शिक्षक प्रशांत बन्सीलाल पवार यांनी मांडली व कार्यक्रच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्ना शिसोदे तसेच शाळेतील शिक्षक अनंतकुमार सुर्यवंशी, दिलवरसिंग पाटील,सुरेश पवार जागृती दहिवदकर,सुरेखा पाटील,बबिता चौधरी,वैशाली साळवे वैशाली कोळी मनिषा कासार नगराज सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button