Maharashtra

चोपडा तालुक्यातील सुटकार येथील शिक्षकाला भोवले राजेशाही थाठ

चोपडा तालुक्यातील सुटकार येथील शिक्षकाला भोवले राजेशाही थाठ

चोपडा तालुक्यातील सुटकार येथील शिक्षकाला भोवले राजेशाही थाठ

चोपडा (प्रतिनिधी सचिन जयस्वाल)-
चोपडा तालुक्यातील सुटकार येथील उपशिक्षक साहेबराव गुलाबराव पाटील हे शाळेचा वेळी अध्यापनाचे काम न करता शाळेमध्ये टेबलावर पाय ठेऊन मोबाईल मध्ये गुंग असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालं होतं यावरून ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन पाटील यांच्याकडे तक्रार केली होती संभंधित व्हिडिओ तपासून सीईओ यांनी संभंधीत शिक्षकावर निलंबनाचा कार्यवाहीचे आदेश दिले होते त्यानंतर गटविकास अधिकारी चोपडा यांनी संभधित शिक्षकाला निलंबित केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button