Nashik

एक गाव एक गणपती वाटप

एक गाव एक गणपती वाटप

नाशिक ग्रामीण टायगर ग्रुप जिल्हा अध्यक्ष पे. प्रशांत भाऊ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सूरगाणा येते विजय कमल धनराज कानडे नगरसेवक यांच्या तर्फे तालुक्यात मोफत गणेश मूर्ती वाटप करण्यात आली त्यावेळेस रमेश थोरात स्विकृत नगरसेवक नगरपंचायत, सुरेश गवळी मा.नगरसेवक,मोहन पिगले.बाळू सुर्यवंशी,गाढवे,प्रकाश वळवी, नितेश सुर्यवंशी,,जानकी देशमुख नगरसेवक
भास्कर सोनवणे, सुनील सोनवणे,विजय पवार,यशवंत देशमुख, बापू जोशी, कृष्णा गावित, श्रवण मोरे, मोठ्या प्रमाणात गणेश मंडळ सहभागी झाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button