Amalner

Amalner: मा आ शिरीषदादा चौधरी मित्रपरिवाराचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवणुकीत उतरणार..! बैठकीत निर्णय..!

Amalner: मा आ शिरीषदादा चौधरी मित्रपरिवाराचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवणुकीत उतरणार..! बैठकीत निर्णय..!

अमळनेर – आगामी येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
निवडणुक – २०२३. संदर्भात मा. आमदार श्री. शिरीषदादा चौधरी मित्र परिवारातील
ग्रामीण पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांची इंदूभाई’ विनिवास स्थानी किरणगीर
भरतगीर गोसावी, उपाध्यक्ष राजमाता जिजाऊ सह सुतगिरणी, अमळनेर
यांच्या अध्यक्षतेखाली दि. 24/3/23 रोजी सायं 5.00 वा बैठक आयोजित
करण्यात आली. या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती- अमळनेर निवडणुकीत
पॅनल लढविण्याबाबत विचार विनियम, सल्ला तसेच वरिश्ठांचे मार्गदर्शन घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेत बरेच कार्य कर्ते हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी असल्याने आम्ही इच्छुक उमदेवार आहोत. अशीही कबुली देवून उमदेवारी करण्याबाबत स्पष्ट चिन्हे
दर्शवली. तसेच उमेदवार म्हणून नाव नोंदणी देखील करण्यात आली. याप्रसगी
इच्छुक उमदेवारांची नावे नोंदण्यात आली. अंतीम बैठकच्या अध्यक्षानी या व्यतिरिक्त उच्छुक उमदेवारीनी आपली नावे व संपर्क नंबरासह आपण कोणत्या राखीव प्रवर्गातून निवडणूक लडविणार आहात याबाबत 7875055333 आणि 9545192399 या नंबरवर संपर्क साधुन नाव नोंदविण्याचे आवाहन केले.
शिरीषदादा चौधरी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा असेही नमुद केले.

याप्रसंगी किरण गोसावी, किशारे पाटील, सुदाम चौधरी, सुभाष पाटील, रमेश पाटील,मच्छिंद्र पाटील, रामकृष्ण पाल, भास्कर चौधरी, रमेश चौधरी, सुरेश पाटील प्रविण महाजन, अनिल महाजन, नाना दसले, रोशन सुर्यवंशी, रणछोड पाटील, राजेश पाटील, गुलाबराव पाटील, अरुण पाटील, स्वाप्नील ठाकरे,लाडु महाजन, मनोज पाटील, मनोहर महाजन, उमेरा पाटील, योगेश पाटील, गजानन पाटील, नितीन पाटील, चंद्रकांत पाटील, केदार राजपुत, संतोष चौधरी, गणेश गुरव, पंकज धनगर, प्रफुल पाटील यासह अन्य पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button