पंढरपुर नगरपरिषदेला महाराष्ट्र मराठी 7 न्यूजचा इफेक्ट नगरपरिषद कार्यरत



पंढरपूर :– प्रतिनिधी रफिक अतार
शहरातील सांगोला चौक ते मंगळवेढा कडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेजचे काम पूर्ण केले आहे काही ठिकाणी अर्धवट तर काही ठिकाणी पूर्ण आत गेल्याने अपघाताची शक्यता वर्तविली जात होत परंतु पंढरपूर नगरपरिषदेने ठेकेदार जगवण्यासाठीच ड्रेनेज वरील झाकणाचे काम कमकुवत असल्याची व व्यवस्थित न बसणारे ठेकेदार पोसले असून ड्रेनेज वरील झाकणे वारंवार निघत असल्याने नागरिकांतून व वाहनधारकातून संताप व्यक्त होत होता सर्व प्रकाराकडे नवनियुक्त मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी स्वतः लक्ष घालून पाहणी करून काम पूर्ण करण्यास सांगितले






