Maharashtra

यावलच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे मॅडम आदिवासी प्रश्न आणि समस्यांसंदर्भात बेफिकीर

यावलच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे मॅडम आदिवासी प्रश्न आणि समस्यांसंदर्भात बेफिकीर…

यावलच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे मॅडम आदिवासी प्रश्न आणि समस्यांसंदर्भात बेफिकीर

यावल 
यावल येथे आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय अस्तित्वात आहे. या कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी  विनिता सोनवणे या कार्यरत आहेत. विनिता सोनवणे ह्या कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो भ्रमणध्वनी वर कॉल केला असता उचलत नाहीत.आदिवासी मुलांचे वसतिगृह अमळनेर येथील विद्यार्थी पायी यावल प्रकल्प कार्यलया कडे निघाले असताना गृहपाल वसतिगृह सोडून पळून गेले असताना त्यांनी भ्रमणध्वनी न उचलता तिसऱ्या ठिकाणाहुन निरोप पोहचविला एकूणच विनिता सोनवणे यांच्या डोक्यात पि ओ पदाची हवा गेलेली असून कोणत्याही परिस्थितीत त्या सहकार्य करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रश्न आणि समस्या आदिवासी समाजाच्या सोडवण्यासाठी प्रकल्प अधिकारी यांनी लक्ष द्यावे.त्यांच्या कामाच्या वेळात एकतर त्यांनी वैयक्तिक भ्रमणध्वनी वापरू नये कार्यालयीन फोन चा वापर करावा आणि भ्रमणध्वनी वापरायचा असल्यास आदिवासी कार्यकर्ते,विद्यार्थी,समाजसेवक फोन करतात ते उचलावेत आणि समस्या सोडवाव्यात.कोणीही त्यांना वैयक्तिक कारणासाठी फोन करत नाही जी काही कामे असतात ती सामाजिक असतात याचे भान त्यांनी ठेवावे

यावलच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे मॅडम आदिवासी प्रश्न आणि समस्यांसंदर्भात बेफिकीर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button