Chandwad

रस्त्याची उंची कमी करण्यासाठी आमदारांना 500 सह्यांचे निवेदन

रस्त्याची उंची कमी करण्यासाठी आमदारांना 500 सह्यांचे निवेदन

उदय वायकोळे चांदवड

आज चांदवड येथे आमदार राहुल दादा आहेर यांना चांदवड मनमाड हायवे रोडचे उंची कमी करणे बाबत चांदवड बचाव कृती समिती चांदवड यांच्या वतीने व्यापारी व चांदवड गावातील छोटे छोटे व्यसायिक यांच्या वतीने 500अर्ज प्रत्येकाच्या सही निशी देण्यात आले व त्या बाबतीत निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित सदस्य शांताराम घुले ,संदीप उगले ,पांडुरंग भडांगे,धनंजय पाटील सोमनाथ जाधव आबा गांगुर्डे, दीपक शिरसाट, पिंटू खैरनार ,पप्पू भालेराव ,प्रसाद प्रजापत उमेश जाधव ,रामेश्वर भावसार आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button