Maharashtra

वेदांत शेलकर स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यात ग्रामीण मधून पहीला

वेदांत शेलकर स्कॉलरशिपच्या

 परीक्षेत जिल्ह्यात  ग्रामीण मधून पहीला.

वेदांत शेलकर स्कॉलरशिपच्या परीक्षेत जिल्ह्यात ग्रामीण मधून पहीला

सर्वत्र अभिनंदन

अमळनेर प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य स्काँलरशिप परीक्षा  फेब्रुवारी२०१९ च्या परीक्षेत पिंपळी हायस्कुलचे कलाशिक्षक विकास शेलकर यांचा चिरंजीव सेंट मेरी इंग्लिश मेडीयम स्कुल मंगरूळचा विद्यार्थी वेदांत विकास शेलकर इयत्ता आठवीच्या स्काँलरशिपच्या परीक्षेत जळगांव जिल्ह्यात ग्रामीण मधून 72%गुण मिळवून प्रथम क्रंमाकाने उत्तीर्ण झाला. 

            वेदांत शेलकर याच्याशी बातचीत केली असता त्याने सांगितले की माझ्या यशाचे रहस्य प्रश्न पत्रीकेचा सराव, नियमित अभ्यास, शिक्षक अनिल पाटील सरांचे योग्य मार्गदर्शन यामुळे यश मिळाल्याचे त्याने सांगितले.

 त्याचे अभिनंदन  व सत्कार ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन यांनी केला.सत्कार प्रसंगी त्याचे वडील  कलाशिक्षक विकास शेलकर व आई किर्ती शेलकर उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button