Karnatak

? Big Breaking..विधानपरिषदेत काँग्रेस आमदार ‘पॉर्न’ पाहण्यात मग्न !

? Big Breaking..विधानपरिषदेत काँग्रेस आमदार ‘पॉर्न’ पाहण्यात मग्न !

कर्नाटक काँग्रेचे नेते तथा आमदार प्रकाश राठोड काँग्रेस शुक्रवारी विधान परिषदेचे कामकाज सुरु असताना आपल्या मोबाइलवर अश्लील (पॉर्न) व्हिडिओ पाहताना दिसले आहेत.

काही प्रसारमाध्यमांनी याबाबतचे दृष्य दाखविले आहे. मात्र, राठोड यांनी याबाबतचे आरोप फेटाळले आहेत.

सदनातील कार्यवाहीवेळी राठोड त्यांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हि़डीओ पाहत असतंच व्हिडीओ माध्यमांनी ब्लर करून दाखविला आहे.

याबाबत राठोड म्हणाले कि, माझ्या फोनमधील स्पेस भरल्याने काही सामग्री डिलीट करत होतो. जेव्हा मी प्रश्नाशी फोटो, व्हिडीओ पाहत होतो.

तेव्हा अनेक असे मेसेज होते ज्यामुळे मोबाईलची स्पेस वाया गेली होती. ते मी डिलीट करत होतो. आता तुम्ही काय पाहिले आणि काय दाखविले, मला माहिती नाही.

मी अशा गोष्टी कधी करणार नाही, असेही ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button