कल्पनेश्वर टेकडीवर आगळावेगळा उपक्रम पार पडला
आज श्री सयाजीराव वसंतराव पाटील
प्रतिनिधी नूरखान
(बबलू दादा)यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला…
यावेळी मगर सर,संजूभाऊ,जेष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील तसेच कल्पनेश्वर प्रतिष्ठान चे सर्व श्रमदानी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.उमेश काटे सर यांनी केले.
बबलू दादा यांनी वाढदिवसानिमित्त कल्पनेश्वर प्रतिष्ठान ला डबल बार,सिंगल बार व एक वृक्ष असे दिले..
कल्पनेश्वर प्रतिष्ठाननेही बबलू दादा यांना एक वृक्ष भेट दिले..
जमलेल्या नागरिकांचे आभार श्री.हितेश पवार यांनी मानले..
सदर कार्यक्रम सोशल डिस्टनसिंग व मास्क चा वापर करून पार पडला…






