Kolhapur

कोल्हापूरात नवस्वराज्य ट्रस्ट आणी अनंतशांती संस्थेच्या वतीने गोरगरीब लोकानां मोफत फूङ पॅकेटसचे वाटप

कोल्हापूरात नवस्वराज्य ट्रस्ट आणी अनंतशांती संस्थेच्या वतीने गोरगरीब लोकानां मोफत फूङ पॅकेटसचे वाटप

कोल्हापूरःआनिल पाटील

नवस्वराज्य ट्रस्ट, अनंतशांती संस्था क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे संस्था यांचे वतीने कोरोना संकटात अडकलेले व अन्नापासून वंचित असलेले गोरगरीब फिरस्ते तसेच भटकी जनावरे यांना बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन, लक्ष्मीपूरी, दसरा चौक, शाहूपुरी, भवानी मंडप, पाच बंगला या परिसरामध्ये सायंकाळी ७:३० ते ९ या दरम्यान मोफत फुड पॅकेट्स वितरन करण्यात आले. जवळपास १०० लोकांना लाभ मिळाला.

तसेच बंदोबस्तासाठी असलेले पोलिस, ट्राफिक पोलिस यांनाही फुड पॅकेट्स चे वाटप करण्यात आले.
यासाठी संजय घोडावत फाउंडेशन चे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी परमाळे काका, डॉ. संदिप गुंडकल्ली पाटील, भगवान गुरव, वस्ताद प्रमोद पाटील यांनी विशेष मेहनत घेतली .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button