Parola

अवकाळी पावसाने व वार्याच्या जोरदार सोसाट्याने चक्रिवादळा मुळे महाळपुर सिरसोदे बहादरपुर तसेच आजुबांचे गांवाचे खुप सारे नुकसान,,,,

अवकाळी पावसाने व वार्याच्या जोरदार सोसाट्याने चक्रिवादळा मुळे महाळपुर सिरसोदे बहादरपुर तसेच आजुबांचे गांवाचे खुप सारे नुकसान,,,,
पारोळा : ता, पारोळा येथील महाळपुर बहादरपुर सिरसोदे तसेच आजुबाजूचे गावांचे खुप सारे नुकसान झाले ,या अवकाळी पावसाने व जोरदार वार्याच्या सोसाट्याने ,गावातील गल्लीतले , धार्मिक मदिरांचे मोठमोठी फुंलांचे झाडे,वेली ,व शेतातील लहान मोठे झाडे,लिंबुची बाग मधील अनेक झाडे, तसेच गावातील कोणांचे भिती कोसळली,तर कोणाचे घरांवरचे पत्रे उडुन दुर 500 मी. अंतारावर पडाले ,गुरडोरांचे खळे,गावतील विजेचे पोल तार कोसळुन महावितरण चे खुप सारे नुकसान झाले आहे,
वार्याच्या या सोसाट्याच्या चक्रिवादळ पावसामुळे लोकांच्या मनात खुप सारी भिती निर्मान झाली होती पण, दृरद्वाने कोनाचीही जिवीत वित्त हानी झाली नाही,व परमेश्वर च्या कृपेने संकट अनर्थ टळला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button