Amalner

Amalner: महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या गद्दार रामदास कदम यांचा निषेध करून शिवसेनेचे चप्पल मारो आंदोलन..

Amalner: महिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या गद्दार रामदास कदम यांचा निषेध करून शिवसेनेचे चप्पल मारो आंदोलन..

अमळनेर (प्रतिनिधी) शिवसेनेला धोकाधडी देऊन गद्दारी करणाऱ्या शिंदे गटाचे रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांविषयी विषारी वक्तव्य केल्याने अमळनेरात त्यांचा निषेध करून प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करण्यात आले. तर कदम यांना
ठाकरे यांनी सर्व काही देऊनही हा मादरचोद कसा उलटला, अशी शिवी देऊनच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

या वेळी कदम यांच्या प्रतिमेला महिलांनी चप्पल मारून विरोधात घोषणा दिल्या. यावेळी सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ साहेब जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे साहेब उपस्थित होते, तालुका प्रमुख विजय पाटील, महिला आघाडी उपजिल्हा
प्रमुख मागणी मनिषा परब, उज्ज्वल कदम माने यूवा सेना उपजिल्हा अधिकारी श्रीकांत पाटील, माजी शहर प्रमुख नितीन निळे, माजी उपजिल्हाप्रमुख
कल्याण पाटील,नरेंद्र सिंह ठाकूर, विमल बाफना, शहर संघटक शेखर भवसर, मोहन भोई, सुरज परदेशी, अनंत निकम, किरण सोनवणे, नाना पाटील, बाळासाहेब पवार, देवेंद्र देशमुख, राजेंद्र मराठा विश्वास महाराज, दिलीप राजपूत, भैय्या पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button