Amalner

Amalner: बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी अमळनेर शहर व तालुका तर्फे ग्रामीण रुग्णालय येथे फळे वाटप

Amalner: बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी अमळनेर शहर व तालुका तर्फे ग्रामीण रुग्णालय येथे फळे वाटप

अमळनेर दिनांक 10 मे 2023 या दिवशी आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथील रुग्णांना वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर पदाधिकाऱ्यांनी रुग्णांना फळे वाटप केले .सदर कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्याध्यक्ष दिनेश शिवदास बिऱ्हाडे, तालुका युवक अध्यक्ष गुलाब बाबा कोळी ,शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी हजर होते. युवक शहर उपाध्यक्ष दिनेश पाटील ,शहर सचिव प्रकाश पाटील, शहर संघटक गजानन पाटील, व शहराध्यक्ष संदीप भैया सैंदाणे तसेच पत्रकार आत्माराम बादशाह अहिरे हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button