Faijpur

फैजपूरला प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी स्विकारला पदभार

फैजपूरला प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी स्विकारला पदभार

रजनीकांत पाटील

फैजपूर प्रतिनिधी येथे बदली झालेले प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी दि. ५ ऑक्टोबर सोमवारी दुपारी पदभार स्विकारला. प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांची अहमदनगर येथे विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून बदली झाल्याने त्यांच्या जागेवर तळोदा येथील सरदार सरोवर प्रकल्पावर कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी कैलास कडलग यांची नियुक्ती झाल्याने त्यांनी सोमवारी फैजपूर प्रांतधिकारी म्हणून पदभार स्विकारला. यावेळी प्रांतधिकारी कडलग यांचे तहसीलदार महेश पवार, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी स्वागत केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button