Amalner

एसटी कर्मचाऱ्यांना अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशनचा जाहीर पाठींबा…

एसटी कर्मचाऱ्यांना अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशनचा जाहीर पाठींबा…

एसटी महामंडळाच्या मागण्यांचा रस्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी यांनी दिनांक 27/10/2021 पासून विलिनीकरन व्हावे यासाठी पुकारलेला संप व एसटी कामगारांच्या मागण्या रास्त असून शासनाने कर्मचाऱ्यांना समस्या वेळेत सोडवल्या असत्या तर कामगारांना जीव काम व्हावे लागले नसते.आपल्या जीवाला डोक्यात टाकून लांब लांब प्रवासाच्या गाड्या सुरक्षित स्थळी घेऊन जाणे गाड्याची जाने गाड्यांची स्वच्छता आणि दुरुस्ती देखील करणे अशा जोखीम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे कमी उगारलेल्या योग्य असून आम्ही जाहीर पाठिंबा जाहीर करतो.शेख आरिफ शेख कमर,प्रदेशाध्यक्ष AVHF,डॉ मतीन शेख
प्रदेश सचिव AVHF इतर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button