?जळगांव Live.. तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..!हतनूर धरणाचे ४ दरवाजे उघडलेजळगाव हतनूर धरणाचे चार दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले असून आज दि. 12 जून रोजी सकाळी 11 वाजता तापी नदीपात्रात 5509 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.तरी हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन हतनूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. महाजन यांनी केले आहे.
संबंधित लेख
Dilache Talk: संविधान केवळ आचार संहिता नसून आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे – विनोद अहिरे
5:40 pm | November 26, 2024
Jalgaon Live: धक्कादायक..! दत्तक लेक बाहेर खेळत होती, घरात आईने पोटच्या गोळ्यासह संपवलं आयुष्य..
6:05 pm | November 25, 2024
हे पण बघा
Close - Jalgaon Live : पाऊस आला पाऊस आला…!जळगावसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी…8:53 pm | June 5, 2024
- Jalgaon Live: या ठिकाणी साकारतोय “पुस्तकांचा बगीचा”… राज्यातील पहिला उपक्रम7:23 pm | October 31, 2023




