Amalner

Amalner: मसल्स फॅक्टरी & क्रॉस फिट जिम चा पुन्हा एकदा धुमधडाक्यात विजय…अमळनेर च्या शिरपेचात पुन्हा मानाचा तूरा

Amalner: मसल्स फॅक्टरी & क्रॉस फिट जिम चा पुन्हा एकदा धुमधडाक्यात विजय…अमळनेर च्या शिरपेचात पुन्हा मानाचा तूरा

भुसावळ येथे जिल्हा स्तरिय पावर लिफ्टिंग कॉम्पिटीशन मध्ये मसल्स फॅक्टरी & क्रॉस फिट जिम चा सहभाग व विजय गोल्ड & सिल्वर मेडेल्स चा पाऊस ……. या स्पर्धेत आर्यन बारस्कर 66 kg गटात, रोनक नांडा 66 kg गटात सिल्वर मेडल, योगेश राजपूत यांनी 66 kg सिनियर गटात ब्रोन्झ मेडल, किशोर महाजन यांनी 74 kg सिनियर गटात सिल्वर, कमलेश संदानशिव यांनी 74 kg ज्युनियर गटात सिल्वर मेडल तसेच चंद्रमनी संदानशिव यांनी 120 kg गटात सिल्वर मेडल विजय मिळवला. व देवेंद्र लोहार 50 kg उमेश सोनार 83 kg गटात मुकेश पाटील 83 kg गटात सहभाग नोंदवला अमळनेर शहराचे नावाचा डंका वाजवला. या सर्व विजेत्या पैलवानांना फिटनेस ट्रेनर कुणाल पाटील सर व किशोर महाजन सर यांचे मार्गदर्शन लाभले. अमलनेर फिटनेस मसल्स फॅक्टरी & क्रॉस फिट जिम या विजयानंतर आपणा सर्वांना संदेश देऊ इच्छितात. विजयाचा जल्लोष हा सामान्य माणसाच्या रक्षणासाठी व आपल्या आईबहीणींच्या सन्मानासाठी आहे. त्यांच्या चरणी हा सन्मान अर्पण करतो. अमळनेर शहरातील शांतता प्रेम अबाधित राखण्यासाठी आम्ही सारे प्रयत्नशील राहू. लोकांनी खासकरून युवक युवतींना नियमित कसरत करावी आपल्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयतशील रहा. मसल्स फॅक्टरी & क्रॉस फिट जिम तूमच्या आरोग्य फिटनेस सदैव आपल्या सेवेत आहे. असे आवाहन जिमचे मालक चालक सर्वेसर्वा योगेश भाऊ राजपूत व किशोर भाऊ महाजन यांनी केले. …

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button