दिंडोरी नगर पंचायतीचे नगरसेवक तथा चैतन्य बहुउद्देशीय सहकारी संस्था दिंडोरी चेअरमन श्री निलेश गायकवाड व संस्थेचे सभासद यांच्यामार्फत गोरगरिबांना मदत म्हणून 130 किट अन्नधान्याचे देण्यात आले ?
प्रतिनिधी सुनिल घुमरे
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नाशिक धुळा रोडवर कोरो ना विषाणू संदर्भातील चेकनाका नाशिक धुळा रोडवर नाशिक शहराचे पुढे आडगाव जवळील दहावा मैल चे मागे आंबे आयशर टेम्पो गाडी नंबर एम एच 18 बीजी 45 झिरो 2 लाल रंगाची आयशर तिला नाशिक वरुन धुळे कडे जात असताना असलेले चेक नाक्यावरील ड्युटीवर असलेले दिंडोरी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील पोलीस कर्मचारी बाळकृष्ण पजाई तसेच डी एल भोये पोलीस हवालदार ओझर पोलीस स्टेशनचे कर्मचारी काळे पोलीस नाईक हे असताना त्यांनी सदर गाडी थांबून चेक केली असता त्यात आयशर मुकेश बिपिन सिंग वय 38 राहणार आष्टा तालुका सिहिर जिल्हा सिहिर मध्य प्रदेश हा येथून नाशिक कडून येत असताना त्याने मुंबई कल्याण भिवंडी फाटा तसेच इगतपुरी रस्त्याने मिळतील ते माणसे घेऊन त्यांचे कडून भाडे रूपाने पैसे घेऊन एकूण 36 प्रवासी आपले गाडीत बसून घेतले तसेच लोक डाऊनच्या काळात कोणतीही जबाबदारी न घेता संसर्ग पसरेल अशी घातक वृत्ती केली असून मार्च 2020 कोरोना विषाणूचे अनुषंगाने त्याचे उल्लंघन केले आहे सदर गाडी दिंडोरी पोलीस ताब्यात घेतली बाबत सदर घटना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांना फोनद्वारे गाडी ताब्यात घेतले बाबत सांगितले त्यानंतर दिंडोरी तहसील चे तहसीलदार कैलास पवार गटविकास अधिकारी चंद्रकांत बाविस्कर दिंडोरी नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी मयुर पाटील यांनी सदर गाडी तील प्रवासी जनता विद्यालय दिंडोरी येथे आणण्याबाबत सांगितले व तेथे वरील सर्व अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी कोशिरे हजर होऊन एम एच 18 बीजी 4502 कोणताही परवाना न घेता सार्वजनिक उपद्रव निर्माण होईल असे सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य भारतीय दंड विधान कलम 188,269,270,271 290 कायदा कलम 37 (1) (3)! 165 साथ प्रतिबंधक महाराष्ट्र कोविंड एकोणावीस नियम 2020 चे कलम 11 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे उल्लंघन उल्लंघन कलम 51 मोटर वाहन कायदा कलम 192 अ 130/177 प्रमाणे गुन्हा दिंडोरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला असून सर्वांना कोरण टाईम साठी दिंडोरी वनी ठेवले आहे






