Maharashtra

तिरपाड येथे एकाच वेळी बल्प, टी. व्ही टुब गेल्याने नागरिक त्रस्त लाईट विभाग भोगळा कारभार

तिरपाड येथे एकाच वेळी बल्प, टी. व्ही टुब गेल्याने नागरिक त्रस्त
लाईट विभाग भोगळा कारभार

मंचर / प्रतिनिधी – दिलीप आंबवणे

तिरपाड येथील लाईट विभाग ढसाळ कारभारामुळे गावातील अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर एकाच वेळी गावातील प्रत्येक घरातील लाईटचे टूब, बल्प, टी व्ही चे टुब गेल्या आहेत.
टी. व्ही च्या टुब गेल्या मुळे टी. व्ही निकामी झाल्या आहेत बल्ब तर काही नागरिकांचे मोबाईल चे चार्जर हे जळाले आहेत.
प्रत्येक घरातील २ किंवा ३ बल्प गेल्या मुळे एकाच दिवशी असे घडल्याने विद्युत विभागाचे दुर्गम भागात प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
तिरपाड येथे लाईट ची डिपी ला कुलूप लावण्याची मागणी ग्रामपंचायत कडे केली असून ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे डीपी मधून चोरून लाईट घेणाचा प्रकार घडत आहे. अनेक दुर्गम भागात शासकीय व वैयक्तिक कामे चालू असताना जर का जेसिपी किंवा मोठे यंत्र नादुरूस्त झाले किंवा मोडले की हे यंत्र मालक डिपी मधून लाईट घेऊन यंत्र वेल्डिंग करत असतात.
तसेच अनेक वेळा दुर्गम भागात लाईट ही जास्त वेळ गेल्यामुळे सुध्दा एकदम जास्त लोडशेडिंग होत असल्याने हे टाईट चे बल्प गेले असावेत पण असा प्रसंग घडला म्हणजे धोकादायक ठरू शकते त्यामुळे लाईट विभाग फक्त लाईट बिल पुरते लक्ष न देता नागरिकां तक्रारी समजून सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी मागणी बिरसा क्रांती दल पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button