Amalner

यूवा ऊद्योजक अथर्व मूकूंद विसपूते व भैय्या भाऊ भामरे वैजापूरकर सुवर्णकार व्यवसाईकांची ईंडीया ज्वेलरी फोरमच्या संस्थेवर निवड…

यूवा ऊद्योजक अथर्व मूकूंद विसपूते व भैय्या भाऊ भामरे वैजापूरकर सुवर्णकार व्यवसाईकांची ईंडीया ज्वेलरी फोरमच्या संस्थेवर निवड…

अमळनेर प्रतिनिधी राज्यातील सुवर्ण व्यवसाईकांना शासनाच्या सुचनांचे मार्गदर्शन व त्यांना व्यवसायातील येणाऱ्या अडचणीवर सहकार्य करणाऱ्या राज्य पातळीवरील संस्थेवर येथील यूवा ऊद्योजक अथर्व मूकूंद विसपूते व भैय्या भाऊ भामरे वैजापूरकर या दोन्ही सुवर्णकार व्यवसाईकांची निवड झाली आहे तालूका स्तरावरील व्यवसाईकांची जिल्ह्यातील हि एकमेव निवड आहे अथर्व विसपूते यांची आय बी जे ए या संस्थेवर तर भैय्या भामरे यांची ईंडीया ज्वेलरी फोरमच्या संस्थेवर महाराष्ट्र राज्य डायरेक्टर बोर्डावर निवड झाली आहे काहि दिवसांपूर्वीच आय बी जे ए च्या राज्य संघटनेत खान्देशातून त्यांची एकमेव निवड झाली होती.

यूवा ऊद्योजक अथर्व मूकूंद विसपूते व भैय्या भाऊ भामरे वैजापूरकर सुवर्णकार व्यवसाईकांची ईंडीया ज्वेलरी फोरमच्या संस्थेवर निवड...

आज ज्वेलरी फोरमवर त्यांची निवड करण्यात आली असल्याचे पत्र चेअरमन राकेश कूमार यांनी दिले आहे या दोन्ही सुवर्णकार व्यापारींच्या निवडी बद्दल सराफ सोनार असोशियन व अहिर सुवर्णकार यूनियन व समाज बांधवांतर्फे अभिनंदन होत आहे अथर्व हा राज्य सराफ असोशियनचे मूंकूंद विसपूते यांचा मूलगा असून भैय्या भामरे हे सोशल मिडीयाचे माद्यमातून राज्य व देश पातळीवरील व्यवसाईकांशी निगडीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button