Ausa

मज़हर पटेल अक्षर सेवा पुरस्काराने सन्मानित

मज़हर पटेल अक्षर सेवा पुरस्काराने सन्मानित

औसा / प्रतिनिधी- औसा येथील सा लातूर रिपोर्टर व महाराष्ट्र रिपोर्टर न्यूज़ चे संपादक यांना एम बी एम न्यूज च्या २ रे वर्धापनदिनानिमित्त अक्षर सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी एम बी एम न्यूज़ चे संपादक मुख़्तार मणियार मुफ़्ती याक़ूब कासमी, माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, शिवकुमार नागराळे, सय्यद मुज़फर अली ईनामदार, एड इक़बाल शेख, मुस्लिम कबीर, महेबूब बक्शी, राम कांबळे, राजू पाटील विलास तपासे, मेराज शेख आदि उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button