फैजपुरात अल् खिझर वेल्फेअर मल्टी पर्पज सोसायटी तर्फे हिंदू-मुस्लीम गरजू ना अन्नधान्य वाटप
फैजपूर येथील गेल्या एक महिन्यापासून कोरोना च्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे त्यामुळे सर्व साधारण नागरिकांना उपासमारीची वेळ आली असून अशा महामारी च्या काळात फैजपूर येथील अल् खिझर सोसायटी तर्फे 15 एप्रिल रोजी इस्लामपुरा मन्यार मोहल्ला मिल्लत नगर कुरेशी मोहल्ला पिंजर मुल्ला कहा नगर सह येथील गरजू लोकांना अन्नधान्याचे पंधराशे 36 हिंदू-मुस्लीम अशा गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले अशा महा मारीत च्या काळात गरजूंना दिलासा मिळाला आहे येथील पोलिस स्टेशनचे एपीआय प्रकाश वानखडे यांच्या उपस्थित अन्य धान्य चे वाटप करण्यात आले यावेळी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दानिश उपाध्यक्ष काझी मुजम्मिल सचिव एजाज सर सहसचिव अल्ताफ खान खजिनदार शेख रफीक जनाब मोहम्मद अखतर जनाब सदस्य वसीम खान या सोसायटी कडून मोलाचे सहकार्य लाभत असून यावेळी सोसायटीचे नामवंत तसेच शहरातील अरुण शेठ शेख आरिफ उस्मान अयाजोद्दीन या वेळेस उपस्थित होते.
तसेच युवा कार्यकर्ते शेख रशीद आरिफ सोहेब – आरिफ शेख आसिफ ऊर्फ भुऱ्या शेख सूफियान मुस्तकीम शेख ऊर्फ सोनू झहीर मोमीन आदी या अन्नधान्य वाटपाच्या वेळी उपस्थित होते कोरोनाचा पाश्व़भूमिवर लॉकडाऊन च्या महामारित गरजूंना अन्नधान्यचे वाटप केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलाजात आहे






