लोणंद प्रतिनिधी दिलीप वाघमारे
लोणंद येथे ४४ जनांना जुगार खेळताना छापा टाकून घेतले ताब्यात.
जुगारु कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल.
लोणंद येथील पंजाब काॅलिनी येथील एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काही इसम मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेला जमावबंदीचा आदेश डावलून पत्यांचा जुगार खेळत असल्याचे आढळल्याने ४४ जनांवर लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
सदर कारवाईत जुगार खेळताना रमेश रामचंद्र बनसोड, प्रदिप हणमंत पंचकर , भारत सटवाजी पंचकर , कैलाश हणमंत झारेकरी , सटवाजी रानप्या झारेकरी, रतन आप्पा परधाने , सटवाजी यल्लप्पा झारीसोनार ,
रमेश हणमंत झारेकरी , रामचंद्र सटवाजी झारेकरी , शंकर रत्नप्पा झारेकरी , दिपक मारुती झारेकरी ,अशोक नाना झारेकरी ,यल्लप्पा रात्नाप्पा झारीसोनार , राना सटवाजी झारेकरी , सटवाजी रामा प्रधाने , मारूती भिमा पंचकर, भिमा आणाप्पा पंचकर, आनंद हणमंत झारेकरी
, मनोज रामा प्रधाने , इरा हणमंत झारेकरी , संजय बाबु पंचकर , विजय मारूती पंचकर सटवाजी रत्नप्पा झारेकरी , रतन शंकर झारेकरी , मिथुन भिमा झारेकरी, मारूती मोतीराम झारेकरी , मिमा शंकर सोनझारी , अजित प्रकाश झारेकरी , राजा शाम झारी , सचिन शंकर झारेकरी , शंकर सटवाजी झारेकरी , राजु शंकर झारेकरी , विजय सटवाजी झारेकरी , उमेश अर्जुन पंचकर , मोतीराम मारूती झारेकरी , गोपाळ रत्नाजी झारेकरी , शाम भिमा झारेकरी ,दिपक राजु सटवाजी झारेकरी , गणेश बाळु जावीर , राजकुमार नाना झालेली , सुरज सटवाजी प्रधाने , अनिल हणमंत पंचमे , जितेंद्र भिमा पंचकर ,भारत भिमा झारेकरी यांच्यावर मुंबई जुगार अधिनियम १२ (अ ),आयपीसी १८८, २६९ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ५१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
वरील इसमांवर जुगार कायदा तसेच मा.जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून करोना विषाणु संसर्ग अनुषंगाने तोंडास मास्क न लावता एकत्रितपणे येवुन कायदयाचा भंग केला म्हणुन त्यांचेवर गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष चीधरी, पो हवा. महेश सपकाळ, दत्ता दिघे, संतोष नाळे, पो.कॉ अडसुळ,फैय्याज शेख, मुळीक, शिकीलकर, पाडवी, भगवान पवार, संजय जाधव, शिवाजी सावंत, चालक शिंदे,होमगार्ड इंगवले यांनी सहभाग घेतला.
फोटो
कारवाई करण्यात आलेले ४४ आरोपी






