Bollywood: ड्रिमगर्ल हेमामालिनीची उडाली झोप..! कोसळला दुःखाचा डोंगर..!
मुंबई: बॉलिवूड संदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे.ड्रिम गर्ल हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांच्या संदर्भातील ही बातमी असून त्यामुळे हेमा मालिनीची मात्र झोप उडाली आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेली हेमा मालिनी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे, कारण नुकतीच हेमा मालिनीसाठी तिचा पती धर्मेंद्र यांच्याबद्दल वाईट बातमी आली आहे, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
या बातमीबद्दल सांगायचे तर, नुकतेच एका व्यक्तीने धर्मेंद्र यांना उघडपणे इशारा दिला आहे की,तो त्याच्या जीवाला हानी पोहोचवेल अशी धमकी देण्यात आली आहे. इतकंच नाही तर धर्मेंद्र यांच्या घराचंही नुकसान करणार असल्याचंही या व्यक्तीने म्हटलं आहे. जेव्हापासून ही बातमी आली तेव्हापासून हेमा मालिनी यांच्यासह धर्मेंद्रची दोन्ही मुले म्हणजेच बॉबी देओल आणि सनी देओल हे रात्री झोपत नसून रांत्र दिवस चिंतेत आहेत आणि संपूर्ण कुटुंब सध्या चिंतेत आहे.







Mansala kadhi na kadhi jayche aahe te kevha Jay che aahe aaplya hatat nahi mhanun anandat jga kay garj chintet rhayche masala pudchya ki hi second madye kay honar aahe mahit nast