Dhule

धुळे जिल्हा ओबीसी सेलची आढावा बैठक संपन्न.

धुळे जिल्हा ओबीसी सेलची आढावा बैठक संपन्न

असद खाटीक

मा.ना.जयवंतराव पाटील, ओ.बी.सी.नेते मा.ना.भुजबळ साहेब यांच्या सूचनेनुसार ओ.बी.सी.सेल प्रदेशाध्यक्ष मा.ईश्वरजी बाळबुधे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हाध्यक्ष मा.नानासो किरण शिंदे यांचे अध्यक्षतेखाली आणि उत्तर. महा.प्रभारी मा.उमेशजी नेमाडे,उत्तर. महा. निरिक्षक मा.सचिनजी औटे, सहनिरीक्षक मा.गिरीश भाऊ चौधरी,धुळे शहर जिल्हाध्यक्ष .रणजित राजे भोसले,प्रांतीक सदस्य मा.सुरेशजी सोनवणे,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा.राजेश बागुल,मा.प्रशांत भदाणे,मा.महेंद्रभाऊ शिरसाठ, मा.विजय भामरे,मा.सरोजताई कदम, यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे जिल्हा ओबीसी सेलची आढावा बैठक संपन्न.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button