कंटेनमेंट झोनमध्ये फिरून तहसीलदार करतात सर्वसामान्यांची विचारपूस
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरातील विविध भागांमध्ये कोबीचे रुग्ण संख्या वाढत असल्याने शहराच्या अनेक भागात कंटेनमेंट घेऊन घोषित करण्यात आले आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जाता कोणती दक्षता घ्यावी यासाठी पंढरपूरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार स्वतः कँटोन्मेंट घेऊन मध्ये फिरून बीड बाधित परिवाराची गाठ भेट घेऊन त्यांची विचारपूस करून त्यांना दक्षता घेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या या कार्याचे कौतुक सर्व स्तरातून करण्यात येत आहे. महापौर चाळ येथे एकाच घरात पाच व्यक्ती कोरोना बाधित मिळाल्याने तसेच या भागातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून गरज असेल तरच बाहेर जावे घरातील वृद्ध व लहान मुलांना शक्यतो घराबाहेर पाठवू नये घरात राहून कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत त्यांना समजेल अश्या चर्चेतून त्यांची विचारपूस करून त्यांना मार्गदर्शन केले. शहरातील सांगोला चौक ते पाण्याची टाकी दरम्यान असलेले बागवान मोहल्ला , गरड गल्ली, महापूर चाळ आदी भागांमध्ये तहसीलदार वैशाली वाघमारे तसेच महसूलचे कर्मचारी काझी, स्वयंसेवक असलम बागवान पत्रकार रफिक आतार,रशीद मुजावर, तोफिक आतार, होमगार्ड खरात यांनी सहकार्य केले.






