Korpana

मालोदे यांच्या कंपाऊड मधील तनिसीच्या ढिगार्‍याला आग जांबुळघाट येथील घटना

मालोदे यांच्या कंपाऊड मधील तनिसीच्या ढिगार्‍याला आग जांबुळघाट येथील घटना

मनोज गोरे कोरपना

कोपरणा : बकाराम मालोदे यांचा जांबुळ घाट जनावरांचा गोठा व शेतीतील धान्य ठेवन्याचे गोडावुन आहे याच परिसरातील खाली जागेवर तनिस ठेवली होती याच तनसीला अचानक आग लागल्याने हजारो रुपयाचे नुकसान झाले हि घटना सोमवार ला दुपारी एक वाजता जांबुळघाट येथे घडली
तालुक्या पासुन बारा किमी अंतरावर असलेल्या जांबुळघाट येथील बकाराम मालोदे यांच्या जनावराच्या गोठ्या जवळ ठेवून असलेल्या तनसी च्या ढिगार्‍याला दुपारी आग लागली परिसरात राहनार्या नागरीकांच्या लक्षात येताच सर्तकता दर्शवीन आग आटोक्यात आनन्याच्या प्रयत्नात त्यांनी मालोदे परिवाराला फोन करून सुचना दिली जवळच असलेल्या संजय खाटीक यांनी चिमूर नगरपरिषदला सुचना देवून अग्नीक्षामक बोलविले आग आटोक्यात आली दरम्यान तनसीच्या ढिगार्याच्या बाजुला शेतातील धान्य ठेवन्याचे गोडावुन होते ते थोडक्यात बचावले अन्यथा मोठी हानी झाली असती हि आग कशाने लागली किवा कोनी लावली या बाबत संशय व्यक्त होत आहे मात्र तनिसीच्या ढिगार्‍यासह शेतातील पाणी करन्याचे पाईप जळाल्याची माहीती आहे

मालोदे यांच्या कंपाऊड मधील तनिसीच्या ढिगार्‍याला आग जांबुळघाट येथील घटना

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button