Maharashtra

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर वडगांव आरोग्य उपकेंद्रात आरोग्य तपासणी करून,केले मोफत औषधी वितरण.

प्रतिनिधी विजय देशमुख

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर वडगांव आरोग्य उपकेंद्रात आरोग्य तपासणी करून,केले मोफत औषधी वितरण.

आज दिनांक-२ एप्रिल२०२० रोजी.. ग्राम पंचायत वडगाव बु।। व आरोग्य उपकेंद्र केंद्र वडगाव बु II यांचे संयुक्त विद्यमाने..
वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णु प्रसाद दायमा
खा.डॉ.आनंद जाखेटे,विजय देशमुख.. यांनी गावातील नागरिकांचे किरकोळ आजरावर तपासणी करून त्यांना सर्दी, खोकला,ताप, या आजाराचे लक्षणे पाहुन लगेचच गोळ्या-औषधी मोफत वितरण करण्यात आले.
प्रसंगी..सरपंच श्री.नामदेव बाबुराव पाटील, आरोग्य सेवक-श्री.विजय देशमुख,दिनेश वाघ,ग्रामविकास अधिकारी श्री.बापू कोळी, ग्रा.प.सदस्य-श्रीराम भाऊ,भगवान पाटील,प्रवीण खेमनार,
आशा वर्कर -अनिता कडु निळे, वैशाली लहू पाटील
व मदतनिस-वंदना साळुंखे,भगवान निळे.. आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button