Amalner

?️ कोरोना अपडेट..अमळनेर येथील 4 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह

?️ कोरोना अपडेट..गेला गेला म्हणता पुन्हा आला…अमळनेर येथील 4 वव्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर

जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा चार कोरोना बाधित रूग्ण आढळले.शहरात एकूण रुग्ण 27 मयत 6

जळगाव व अमळनेर येथील रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 20 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 16 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 4 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या चार व्यक्तीमध्ये 31, 43 व 60 वर्षीय महिलांचा तर 48 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. हे चारही रूग्ण अमळनेर येथील आहेत. निगेटिव्ह व्यक्तीमध्ये 14 व्यक्ती या अमळनेर येथील आहेत.वरील चार रुग्ण हे कसाली मोहल्ला, बोरसे गल्ली आणि झामी चौक या भागातील आहेत.आता कोरोना चा संसर्ग पुढील भागात संक्रमित झाला असून नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

घरातच रहा, सुरक्षित रहा..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button