Pandharpur

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर उपाध्यक्ष पदी शुभम साळुंखे यांची निवड जाहीर..

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर उपाध्यक्ष पदी शुभम साळुंखे यांची निवड जाहीर..

प्रतिनिधी
रफीक आत्तार

पंढरपूर शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोचून काम आपल्या हाताने व्हावे व पक्षाचे आदरणीय खा शरद चंद्रजी पवार साहेब व मा श्री अजित दादा पवार संसदरत्न खा सुप्रियाताई सुळे तसेच प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे यांच्या विचार आत्मसात करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक बळकट करावी या उद्देशानेमी या पदासाठी संमत आहे अशी ग्वाही शुभम साळुंखे यांनी दिली. युवकांना शैक्षणिक काही अडचण असल्यास त्वरित माझ्याशी संपर्क साधावा व युवा पिढीच्या काही समस्या असल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या माध्यमातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीन युवा पिढी यांसाठी रोजगाराचे ही उपाययोजना करू युवापिढीसाठी रोजगार मिळवून देण्याचे काम ही करू अशी गवई शुभम साळुंखे यांनी दिली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणूनराष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भोसे तालुका युवा नेते गणेश दादा पाटील तालुकाध्यक्ष दीपक पवार पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर आबा भोसले जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष सुजित गायकवाड पंढरपूर शहराध्यक्ष संकेत घोगदरे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा कार्याध्यक्ष राकेश साळुंखे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button