Dhule

जय आदिवासी युवा शक्ति (जयस शिरपुर) च्या वतीने बोराड़ी येथील देवमोगरा माता मंदिर येथे सर्वसाधारण बैठक संपन्न

जय आदिवासी युवा शक्ति (जयस शिरपुर) च्या वतीने बोराड़ी येथील देवमोगरा माता मंदिर येथे सर्वसाधारण बैठक संपन्न

धुळे राहुल साळुंके

जय आदिवासी युवा शक्ति (जयस शिरपुर) च्या वतीने बोराड़ी येथील देवमोगरा माता मंदिर येथे सर्वसाधारण बैठक संपन्न झाली. बैठकीत जय आदिवासी युवा शक्ति (JAYS)च्या वरिष्ठ कार्यकर्त्यानी संघटनाची विचारधारा व उद्देशाबाबतीत उपस्थित युवकांना मार्गदर्शन करण्यात आले व बैठकीत तालुक्यातील सामाजिक चळवळीतील आदिवासी युवकांची सक्रिय भूमिका काय? या विषयावर विचार विमर्ष करण्यात आले, तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या समष्यावर चर्चा करण्यात आली, जयस विचारधारेला घेवून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सोशल मीडियावरील युवकांचे एकत्रीकरण व समाज जागृतिसाठी व जयस विचारधारेला देश्यातील प्रत्येक आदिवासी समाजाच्या युवानपर्यंत पोहचवायला उपयुक्त ठरलेल्या सोशल मीडिया ( फेसबुक, वाट्सअप व ट्वीटर) चा सदुपयोग करुन जास्तीत जास्त आदिवासी युवाना मार्गदर्शन करणे व आदिवासी समाजाच्या ज्वलंत मुद्यावर व सक्रिय सामाजिक नेतृत्वावर विचार विमर्ष करून जयसची पुढील दिशा ठरवण्यात आली आणि पुढील काळात तालुक्यातील सक्रिय सामाजिक संघटनेच्या सोबत राहून संघटनवादला दूर ठेवून फक्त सामाजिक भावनेने पुढील काळात आदिवासींच्या अस्तित्वासाठी, रुढीपरम्परा, रीतिरिवाज व आदिवासियत वाचवुन ठेवण्यासाठी व शिक्षण क्षेत्रात सदैव कार्यरत राहन्याचे निर्णय घेण्याल आले, बैठकीत महारास्ट्र प्रदेश चे पदाधिकारी, तालुक्यातील जयस विचारधारेला मानणारे युवा व आदिवासी टाइगर सेनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button