Amalner

?️अमळनेर कट्टा..पतोंडा नगरीत इंदोरिकर महाराज यांचे सहर्ष स्वागत.

?️अमळनेर कट्टा..पतोंडा नगरीत इंदोरिकर महाराज यांचे सहर्ष स्वागत.

विनोद जाधव अमळनेर

अमळनेर : आज संध्याकाळी पतोंडा येथे ५ ते ७ वाजेचा दरम्यान मध्ये जिल्हात नाही तर महाराष्ट्रत प्रसिद्ध इंदोरीकर महाराज यांची पतोंडा नगरीत सहर्ष स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितअसलेले अधिकारी, आणि पदधिकरी,आणि गावाची ज्येष्ठश्रेष्ठ नागरिक, यावेळी उपस्थित होते.आणि इंदोरिकर महाराजाना बघण्यासाठी आजू बाजुचे खेड्यागावाचे लोकांनी भरपूर जमाव केला होता.आणि सगळयानी सुटसुटीत अंतर ठेवून आणि मास वापरून सगळ्यांनी आपले कर्तव्याचे पालन करताना दिसत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button