Amalner

अमळनेरात मा.ना विश्वाजित कदम यांचा वाढदिवस साजरा…

अमळनेरात मा.ना विश्वाजित कदम यांचा वाढदिवस साजरा…

विनोद जाधव अमळनेर

अमळनेर : आज दि 13 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे माजि अध्यक्ष मा. बाळासाहेब ऊर्फ विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथे फळवाटप करण्यात आले. जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा हितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अमळनेर युवक काँग्रेस माजी शहराध्यक्ष अब्दुल कादीर यांच्या सौजन्याने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत ताळे यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळवाटप करण्यात आली. यावेळी अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली , शहरकार्याध्यक्ष कुणाल चौधरी, तनवीर अली, राजु शेख, साबिर शेख, रौनक शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button