Parola

पारोळ्यात स्वराज गणेश मंडळाने साकारले 450 जुन्या टायर पासून गणेशमुर्ती.

पारोळ्यात स्वराज गणेश मंडळाने साकारले 450 जुन्या टायर पासून गणेशमुर्ती….

पारोळ्यात स्वराज गणेश मंडळाने साकारले 450 जुन्या टायर पासून गणेशमुर्ती.


पारोळा प्रतिनिधी कमलेश चौधरी 
 पारोळा प्रतिनिधी पारोळा शहरातील स्वराज गणेश मित्र मंडळाने जुने 450 टायर पासून सहकारी गणेश मूर्ती या मंडळाने दोन ते अडीच महिन्याच्या अथक परिश्रमातून भव्यदिव्य गणपतीची मूर्ती साकारून एक आदर्श निर्माण केला असून  नाविन्यपूर्ण उपक्रमआला नागरिकांच्या प्रतिसाद मिळत आहे.स्वराज्य गणेश मित्र मंडळ, पारोळा सालाबादप्रमाणे या वर्षीही मंडळाने टाकाऊ टिकाऊ व  निसर्गास पूरक असा देखावा निर्माण केला आहे 

पारोळ्यात स्वराज गणेश मंडळाने साकारले 450 जुन्या टायर पासून गणेशमुर्ती.

या वर्षी मंडळाने गाडीचे टायर पासून 450 फॉरव्हिलर ,टू व्हिलर, सायकल टायर च्या वापर करून देखावा निर्माण केला आहे. तसेच पारोळा पोलीस स्टेशन तर्फे आयोजित स्पर्धेत 

2015  प्रथम पारितोषिक 
2016 प्रथम पारितोषिक  
2017 दुतिय पारितोषिक
2018 प्रथम पारितोषिक 
स्वराज्य गणेश मित्र मंडळाने मिळवलेले आहेत . दर वर्षाप्रमाने मंडळा तर्फे आयोजित  स्पर्धा त्यात लहान मुलान साठी स्पर्धा महिलांसाठी संगीत खुर्ची, बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावाझाडे जगवा ,पाणी अडवा पाणी जिरवा याच बरोबर दि.11/09/2019 रोजी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन स्वराज्य गणेश मित्र मंडळाने केले आहे 
रक्त दानाचे ठिकाण : श्री निवास भाऊ वाचनालय लोहार गल्ली पारोळा जि जळगाव 
स्वराज्य गणेश मित्र मंडळाचेअध्यक्ष: चेतन चौधरी 
उपाध्यक्ष : सौरभ लोहार
खजिनदार : अक्षय चव्हाण 
कार्याध्यक्ष : राज लोहार
सदस्य : प्रिन्स जैस्वास्ल 
सदस्य : करण साळी 
सदस्य : आदित्य लोहार या मंडळाचे तालुक्यातून सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button