Maharashtra

डि वाय एस पी यांनी केली पुन्हा पञकाराला मारहाण

डि वाय एस पी यांनी केली पुन्हा पञकाराला मारहाण

प्रतिनिधी सलमान पठाण

औराद शहाजानी येथिल दै पुण्यनगरीचे पञकार दिपक थेटे हे तगरखेडा चाैकातील स्वताच्या शेतात आसलेल्या पंपा समाेरील निलंगा -औराद राेड वरुन शेताकडुन पंपा कडे चालत जात आसताना निलंगा उपविभागीय पाेलिस अधिकारी निलेश देशमुख हे आपली गाडी थांबवुन तु कुठे जात आहेस काेन कर्मचारी आहेस का आशी विचारना केली पञकार दिपक यांनी मी पञकार आहे म्हणुन सांगितले लगेच गाडी साईडला घेऊण खाली विना मास्क उतरुन काठीने स्वता व कर्मचारी यांनी मारहान सुरु केली
यात थेटे यांना जाेराचा मार लागला त्यांचा माेबाईल फुटला जवळच आसलेल्या शेतातुन पञकार बालाजी थेटे येऊण साहेब ते पञकार आहेत पंपाचे मालक आहेत म्हणताच तुला ईपीडीमिक अँक्ट लागु आहे तुला कसे फिरता येते म्हणाले शेतातुन आलाे साहेब म्हणात जाता येत नाही म्हणाले दरम्यान त्यांनी औराद येथे काही दिवसापुर्वी पञकार तुकाराम सुर्यवंशी यांना याच डि वाय एस पी यांनी मारहान केली हाेती
सर्वच थरातुन निषेध
या पञकार मारहानीचा सर्व स्थरातुन निषेध केला जात आहे जिल्हयातील सर्वच पञकार संघाकडुन या घटनेचा निषेध केला जात आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button