Maharashtra

सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ टेहू संचलित जयहिंद प्राथमिक विद्यामंदिर शाळेतर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी

सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ टेहू संचलित जयहिंद प्राथमिक विद्यामंदिर शाळेतर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी …..

सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ टेहू संचलित जयहिंद प्राथमिक विद्यामंदिर शाळेतर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी

पारोळा प्रतिनिधी देविदास चौधरी

सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ टेहू संचलित जयहिंद प्राथमिक विद्यामंदिर शाळेतर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वारकरी मंडळी च्या वेषात शाळेत उपस्थित होते शाळेची दिंडी अर्बन बँक  गाव होळी चौक रथ चौक राममंदिर चौक झपाट भवानी चौक आझाद चौक मडक्या मारोती चौक  मोठा महादेव चौक मार्गे राणी लक्ष्मीबाई  महाविद्यालयाच्या प्रांगणात विसावली दिंडी मध्ये मुलांनी चंद्रभागेच्या तीरी या गाण्यावर नृत्य केले आणि सर्व नागरिकांची मने जिंकली दिंडी संपल्यावर सर्व मुलांना साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा पाटील किशोर पवार हंसराज देशमुख वना महाजन श्रीमती सरिता ठाकरे  श्रीमती संगीता पाटील गुणवंत चौधरी किरण विसावे सागर कुमावत श्रीमती सुनंदा महाजन यांचे अनमोल सहकार्य लाभले

सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ टेहू संचलित जयहिंद प्राथमिक विद्यामंदिर शाळेतर्फे आषाढी एकादशी निमित्त दिंडी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button