Karnatak

भरधाव वेगाने कारने गुड्स अँप्पे टमटम ला धडक

भरधाव वेगाने कारने गुड्स अँप्पे टमटम ला धडक

महेश हुलसूरकर हुलसुर

कर्नाटक : आतंरभारतीय तांडा कार्स जवळ दि.२५ शुक्रवारी दुपारी भरधाव वेगाने येणारी सुझुकी कार कारवरील ताबा सुटल्याने लातूर ते भाल्की कडी जाणारी कार ही भाल्की ते लातूरला जाणाऱ्या गुड्स अँप्पे टमटम समोरासमोर जोरदार धडक दिल्याने अँप्पे गाडीचे दोन भाग झाले त्यामधील लातूर येथील जुबेर बागवान (वय ३४) जबरदस्त मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत कारमधील वेक्ती हा किरकोळ जखमी झाला व तो पसार झाला.
घटनास्थळी हुलसूर पीएसआय गौतम सर येवून हुलसूर सरकारी दवाखान्यात दाखल करून डॉ शशिकांत कणाडे यांनी प्रथम उपचार करून पुढे बिदरला ब्रिम्स दवाखान्यात पाढवीण्यात आले हुलसूर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button