ग्रामीण रुग्णालयास राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त 15 लिटर सॅनिटायझर व 300 मास्क.
प्रतिनिधी नूरखान
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स आणि परिचारिका रुग्णासाठी 15 लिटर सॅनिटायझर व 300 मास्क डॉ.प्रकाश ताळे यांच्या कडे देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, विधानसभा प्रमुख भागवत पाटील, प्रदेश प्रतिनिधी शिवाजी पाटील, ग्रामीण कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शहर कार्याध्यक्ष विनोद कदम, युवक माजी शहराध्यक्ष बाळू पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, गोविंदा बाविस्कर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, शहराध्यक्ष निलेश देशमुख, भूषण भदाणे, संभाजी पाटील,बभूषण पाटील, पंकज पाटील, सुनील शिंपी, उमेश सोनार, जिल्हा युवक सरचिटणीस निनाद शिसोदे, श्रीकांत पाटील, सनी गायकवाड, कल्पेश गुजराथी आदी उपस्थित होते.






