Nashik

नाशिक विमानतळाचेनामकरण नेमके कोण निर्णय घेनार..? टोलवा टोलवी त प्रवाशांचा संभ्रम स्थानिकांचा रोजगारासाठी भ्रमनिरास जानोरी नाशिक एअरपोर्ट असे नामकरण करण्यात यावे

नाशिक विमानतळाचेनामकरण नेमके कोण निर्णय घेनार..? टोलवा टोलवी त प्रवाशांचा संभ्रम.. स्थानिकांचा रोजगारासाठी भ्रमनिरास जानोरी नाशिक एअरपोर्ट असे नामकरण करण्यात यावे

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पूर्वीचे ओझर विमानतळ हे वेगवेगळे नाव असल्याने प्रवाशां मध्ये नेहमी संभ्रमावस्था होत असल्याने हे विमानतळ जानोरी तालुका दिंडोरी येथे असून यापूर्वी ओझर येथे तत्कालीन खासदार यशवंतराव चव्हाण हे नाशिक येथून बिनविरोध निवडून गेल्यावर येथील जनतेला काहीतरी द्यावे म्हणून ओझर येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रकल्प आणला व एअरफोर्स हे दोन प्रकल्प मंजूर केले या प्रकल्पांसाठी आवश्यक येणे जानोरी येथील शेतकरी यांच्या जास्त केले असून काही शेतकरी भूमिहीन झाले मात्र आपल्या मुलांना व वारसांना भविष्यात चांगल्या प्रकारची संधी मिळेल म्हणून त्या जमिनी दिल्या मात्र hAL मध्ये एक दोन बॅच मध्ये काही कामगारांना संधी मिळाली नंतर मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या हे भूमी हिन होऊन उजाड झाले तसेच जानोरी गावाच्या पश्चिमेस डीआरडीओ सारखा प्रकल्प आला यातही शेत जमिनी गेल्या तेथेही मात्र कॉन्ट्रॅक्ट बेस वर ठेकेदारी पद्धतीने तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्येही ठेकेदारी पद्धतीने रोजंदारीवर कामगार घेतले जातात मात्र स्थानिक भूमिपुत्रांना आजपर्यंत तेथे न्याय मिळत नाही एवढे होऊनही पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांनी मागील काळात जानोरी येथे विमानतळाचा जाण्याचा मार्ग ह्या बाजूने वा वा यासाठी जानोरी च्या शेतकऱ्यांना भविष्यात तुमचा विकास होईल म्हणून तुम्ही योग्य मोबदला घेऊन याठिकाणी जनतेला विमानतळावर पोहोचण्यासाठी रस्ता संपादनासाठी जमीन द्यावी असे आवाहन केले त्या आव्हानाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जमिनी देण्याची तयारी दर्शवली मात्र त्यातही शासनाने निफाड तालुक्यातील जनतेला सहा ते सात लाख रुपये प्रतिगुंठा भाव दिला मात्र या ठिकाणी दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील शेतकऱ्यांना चार-पाच बैठका घेऊन तडजोडीत कुठेतरी दोन लाख रुपये गुंठा देऊन तोंडाला पाने पुसली यावरही राजकारणा थांबतात जानोरी नाशिक विमानतळ यासाठी जानोरी येथून सर्व प्रकारची वाहने व प्रवाशांचा प्रवास सुरू झाला मात्र या विमानतळाला जानोरी नाशिक एअरपोर्ट असे नाव देण्यात यावे अशी वारंवार विनंती करून त्या पत्राला वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या व पत्राचे कुठल्याही प्रकारचे उलट उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही.

जानोरी नाशिक विमानतळ असे नाव द्यावे जानोरी ग्रामस्थांची ग्राम सभेचा पाठव ला सेक्सी व्हिडिओ मात्र त्यावेळी वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध म्हणतात इतरही वेगवेगळ्या संघटनांनी संबंधित विमानतळाला वेगवेगळी नावे देण्याबाबत निवेदने दिली.

याबाबत सविस्तर असे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील नाशिक पासून वीस किलोमीटर असलेल्या जानोरी गावालगत असलेल्या नाशिक एअरपोर्ट ला जानोरी नाशिक विमानतळ म्हणायचे की ओझर विमानतळ म्हणायचे नाशिक विमानतळ बघायचे व प्रवाशांना उतरल्यावर जेव्हा गेटच्या बाहेर यावे लागते तेव्हा या विमानतळाचे खरे नाव काय आहे व आपण येथून नेमके नाशिक किती अंतरावर आहे ओझर कुठे आहे कुठल्या ठिकाणी उतरलो याबाबत भिन्नता जाणवते मग ओझर ग्रामस्थ ओझर विमानतळ या नावाने ओळखतात तर जानोरी ग्रामस्थ जानोरी विमानतळ नावाने ओळखतात आणि शासनाने या विमानतळाला नाशिक एअरपोर्ट असे नाव दिले आहे. त्यामुळे प्रवासी व ओझर जानोरी कि जानोरी नाशिक एअरपोर्ट असा प्रश्न जानोरी करांनी विमानतळासाठी आपल्या स्वाताच्या जमीन देऊन पण जानोरी गावचे नाव विमानतळाला नसल्याने वेगळेच प्रश्नचिन्ह निर्माण झाली असून याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

जानोरी येथे 2013 ते 2014 साली सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ हे असताना त्याच्या अथक प्रयत्नाने एचएएल हद्दीत जानोरी लगत विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या विमानतळाला जानोरी ग्रामस्थांची जमीन गेलेल्या आहे. जानोरी हद्दीतच विमानतळाची इंट्री ठेवण्यात आली आहे . त्यामुळे विमानतळाला मोठा रस्ता लागतो म्हणून रस्त्याची अडचण येऊ लागली.म्हणून विमानतळासाठी मोठा रस्ता तयार करण्यासाठी जानोरी शेतकऱ्यांनी सरकारच्या मोबदल्यात शेतीचे काही क्षेत्र देण्यात आले. एवढेच नाही तर जानोरी ग्रामपंचायतीने ही वेळोवेळी मदत करून विमानतळासाठी लागणारे कागदपत्रांची पूर्तता केली हे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आहे संबंधित ग्रामपंचायत जाणारे करणे घेण्यात आल्याचे समजते. जानोरी करांना आशा होती की आपल्या हद्दीत विमानतळ होत आहे. त्यामुळे जानोरी ग्रामस्थांनी वेळोवेळी मदत करूनही विमानतळाचे नाव जानोरी विमानतळ असे दिले नसल्याने जानोरी ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

तसेच गावाची लोकसंख्या अंदाजे नऊ ते दहा हजार असून गावात अनेक तरुण कुशल अकुशल बेरोजगार आहे. सन 2013 साल सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे हे असताना नाशिक जिल्ह्यासाठी नाशिक एअरपोर्ट बनवण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे एअरपोर्ट आपल्या जानोरी गावात होत आहे. त्यामुळे अनेक तरुणांना अपेक्षा होते की आपल्याला विमानतळा मध्ये साफसफाईचे गार्डनर किंवा टुरिस्ट सारखा व्यवसाय का होईना काम मिळेल परंतु असे न होता सर्व तरुणांच्या अपेक्षाभंग झाले टूरिस्टला पोलीस डिपार्टमेंट व आरटीओ व विमान तलं ए थर्टी यांनी पिवळी नंबर प्लेट असलेल्या गाड्या मध्ये येतील अशी स्थानिक ग्रामस्थांना आठ घातलीअसून ती आठ स्थानिक शेतकरी यांचे असलेल्या गाड्यांसाठी लावू नये अशी विनंती केली मात्र येथे असलेले तीन कंपन्यांचे वेगवेगळे फ्लाईट टेक अप व लँडिंग होतात तेथे असलेल्या सुरक्षा कर्मचारी स्टॉप कायद्यानुसार बाहेरील आहे तसेच तिने विमान कंपन्यांकडे बाहेरच्या जिल्ह्यातील कामगार वर्ग असून जानोरी गावातील तरुण बेरोजगार आजही रोजगारापासून वंचित आहे. त्यामुळे गावातील अनेक युवकांना मजुरी शिवाय पर्याय नाही. याठिकाणी नाशिक शहरा बरोबर परिसराचा विकास होत असताना मात्र जानोरी येथे विमानतळ विकसित झाले कार्गो हब सेवा विकसित झाले मात्र स्थानिक शेतकरी व्यापारी व कामगार या तिघांनाही कोणत्याही प्रकारचा फायदा नसून मात्र गावाचा नावाचा विमानतळाला जानोरी नाशिक एअरपोर्ट असे नाव देण्याबाबत वारंवार मागणी करूनही तेथेही दुर्लक्ष झालेले आहे

परराज्यातून विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना व या परिसरात प्रवासाच्या निमित्ताने किंवा कार्गो विमानतळावर येणाऱ्या वाहनधारकांना विमानतळाच्या दोन ते तीन नावामुळे दिशाभूल असून असून अनेक ठिकाणच्या बोर्डावर ओझर विमानतळ नाव असल्यामुळे नाशिक एअरपोर्टला येणे ऐवजीओझर गावाकडे जातात. आणि पुन्हा ओझर वरून जानोरी गावाला येतात. जानोरी ग्रामस्थांना विमानतळाचा पत्ता विचारतात. त्यामुळे शासनाने विमानतळाला इतर दुसरे कुठलेही नाव न देता जानोरी नाशिक एअरपोर्ट असे नाव द्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button