येवला तालुक्यातील धुळगाव ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या सहकार्याने आर टी पी सी आर कोरोना चाचणीस ग्रामस्थांनी दिला प्रतिसाद.
शांताराम दुनबळे नाशिक
नाशिक : येवला तालुक्यातील पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्र धुळगाव उपकेंद्र यांच्यावतीने तसेच धुळगाव ग्रामपंचायत व आशा स्वयंसेविका यांच्या सहकार्याने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करीत तोंडाला मास्क सोशल डिस्टन्स ठेवून आज दिनांक 19/5/2021 रोजी rt-pcr कोरोना चाचणी अहवाल घेण्यात आले या वेळी गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत स्वतः नियमांचे पालन करीत वयोवृद्ध सह तरुणांनी सहभाग नोंदवला होता यावेळी आशा स्वयंसेविका यांनी सोशल मीडिया मार्फत व गावात घरोघर जाऊन करुणा चाचणी करण्यासाठी माहिती देण्याचे काम केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ कुलथे,डॉ वाघ नाना, शेरेकर नाना, मोरे नाना, भालेराव नाना, पालवे नाना, योगेश वाघ, ग्राम विकास अधिकारी वडीतके,आफिया फजली,तुपलोढे सिसटर, यासह आशा स्वयंसेविका
वालहूबाई जगताप, सुनिता राजगुरू, संगिता राजगुरू,सविता आहेर तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड शशिकांत जगताप ग्रामपंचायत कर्मचारी संदीप बाराहाते,चेतन गायकवाड ,सुनील शिंदे आदी उपस्थित होते






