Faijpur

फैजपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे परिसंवाद कार्यक्रम उत्साहात

फैजपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे परिसंवाद कार्यक्रम उत्साहात

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : फैजपुरात शहरात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे शहरात परीवार संवाद कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील साहेब माजी मंत्री एकनाथराव खडसे माजी आमदार मनीष दादा जैन राष्ट्रवादी युवक चे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरफैजपूर युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र वर्पे प्रदेश सरचिटणीस सुरज चौव्हाण आमदार अनिल भाईदास पाटील माजी आमदार अरुण दादा पाटील अल्पसंख्याक माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे सोपान पाटील विजय पाटील माजी जिप सदस्य रमेश नागराज पाटील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील प्रदेश प्रवक्ते योगेश देसले कार्यध्यक्ष विलास भाऊसाहेब पाटील जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन संभाजी पाटील युवती जिल्हाध्यक्ष कल्पीता पाटील ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे पंचायत समिती सदस्य दिपक पाटील जिल्हा बँक संचालक गिरधर पाटील तिलोत्तमा पाटील सीताराम पाटीलउपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणारे मान्यवर रावेर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डॉ शब्बीर खाटीक काँग्रेस युवक चे माजी जिल्हाध्यक्ष पंकज वाघ निसार सेठ यावल चे माजी नगरसेवक अताउल्ला सेठ काँग्रेस पक्षाचे माजी युवक विधानसभा अध्यक्ष अलिम शेख हाजी हकीम खाटीक शेर खान व त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्त्यानी प्रवेश केला कार्यक्ररम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणारे यावल तालुका अध्यक्ष मुकेश येवले सर फैजपूर गटनेते शेख कुर्बान फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक युवक तालुका अध्यक्ष देवकांत पाटील रावेर युवक तालुका अध्यक्ष सचिन पाटील रावेर तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी शहराध्यक्ष महेबुब मन्यार सावदा नगरसेवक फिरोज खान यावल युवक शहराध्यक्ष हितेश गजरे.फैजपुर युवक अध्यक्ष विनोद कोल्हे हे होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button